Back to feed
K
Kabir Gupta Good_Morning · Marathi · Life

*"चंदन" पेक्षा "वंदन"* *जास्त शीतल आहे.* *"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी"* *होणे अधिक चांगल आहे.* *"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा* *"स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे.* *🌷🍃शुभ सकाळ🍃🌷*

204 likes 55 shares
WhatsApp