Back to feed
S
Shaurya Yadav Birthday · Marathi · Birthday

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....

87 likes 52 shares
WhatsApp