A
Anika Kapoor
love · hindi · romantic
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
89 likes
90 shares