Back to feed
A
Aadhya Joshi Birthday · Marathi · Birthday

💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी,त्यावर भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐🙏🙏

6 likes 28 shares
WhatsApp