Back to feed
V
Vanya Chauhan Birthday · Marathi · Birthday

*चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा* *नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे,भरभराटीचे,वैभवाचे,आरोग्यदायक असे मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*

43 likes 68 shares
WhatsApp