Back to feed
M
Myra Iyer humor · marathi · humor

चौपाटीवर फिरतांना कंजुस नवरा बायकोला म्हणाला, पुन्हा एक..एक भेळपुरी खायची का? बायको- पुन्हाचा काय अर्थ आपण अजून एकदाही भेळपुरी घेतली नाही. नवरा-२ वर्षांपूर्वी नाही का घेतली होती?

53 likes 69 shares
WhatsApp