R
Reyansh Kulkarni
humor · marathi · humor
चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो चंप्या : (एअर होस्टेसला) : तुमचा चेहरा अगदी माझ्या बायको सारखा आहे! . . एअर होस्टेस चंप्याच्या थोबाडीत ठेऊन देते, . . . . . . . . . आता तर कमालच झाली, तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे. .
161 likes
6 shares