A
Anaya Malhotra
family · marathi · family
चंपूराव : अहो गंपूराव मी असं ऐकलंय की विवाहित स्त्रीया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपापले पती मिळतात म्हणून. गंपूराव : हं.. असं मीही ऐकलंय खरं. चंपूराव : असं. मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं? गंपूराव : अहो, हिशेब साधा आहे. त्यांना आपापल्या पत्नी तिथे मिळतील. का हो असं का विचारताय? चंपूराव : अरेरे. मग, मरून पण काही उपयोग नाही. हेच खरं
28 likes
1 shares