A
Arjun Kulkarni
family · marathi · family
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते.. चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३०००० रुपये आणि ४ पेन भेटतात.. आणि त्यात एक चिट्ठी असते.. "चम्प्या , मला माफ कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक पेन या डब्ब्यात ठेवत होते.." चम्प्या मनातल्या मनात"किती छान बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस" पुढे लिहिलं असतं.. "आणि जेंव्हा १ डझन पेन जमा झाल्या की मी त्या विकून टाकत होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
69 likes
66 shares