A
Atharv Sharma
humor · marathi · humor
चम्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून बडबडत असतो. जर माझी आई हत्तीन, आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो.. जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर मी छोटा वाघ असतो.. जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण छोटा जिराफ असतो.. . . ड्रायवर (हे सगळं ऐकून कंटाळून) :- आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेवकुफ असले असते तर तू काय झाला असतास ? . . चम्या - मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो... ड्रायवर बेहोश... चम्या मदहोश...
102 likes
80 shares