Back to feed
A
Asha Rao humor · marathi · humor

चम्या घरी जातो आणि चिंगीला म्हणतो, लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडतायेत. चिंगी त्याच्या पोटाला हात लावत चम्याः हे काय केलस? चिंगीः काकस्पर्श

157 likes 42 shares
WhatsApp