Back to feed
S
Sara Kulkarni humor · marathi · humor

चम्या. . . . चे नातेवाईक : डॉक्टरसाहेब, लवकर या पेशंटला लवकर तपासा. सकाळपासून हा बेशुद्ध पडलाय. डॉक्टर : काय झालंय याला? चम्या. . . . चे नातेवाईक : डॉक्टर, हा फेसबुक पेशंट आहे. याच्या घरचं नेट कनेक्शन चार दिवसांपासून डाऊन आहे.... डॉक्टर खामोश...चम्या बेहोश... नातेवाईक मदहोश...

147 likes 13 shares
WhatsApp