Back to feed
R
Rohan Kumar humor · mixed · humor

चम्या चे लग्न होते..... आणि एकदा तो पहाटे फिरायला (walk ) जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो. चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे....... चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय .. चम्या बेहोश.... चिंगी मदहोश....

57 likes 10 shares
WhatsApp