Back to feed
A
Aarav Das humor · marathi · humor

चम्या : चींगे, डार्लिंग माझ्यासाठी असं काही बोल की ज्याने मला एकाचवेळी आनंद आणि दु:ख दोन्ही होईल. चिंगी : आय लव्ह यू, दादा!! चम्या बेहोश.... चिंगी मदहोश.....

162 likes 71 shares
WhatsApp