M
Manav Singh
life · marathi · life
चम्या (चिंगीला) :- काय ग, चींगे तू किती वाजता रोज उठतेस? चिंगी :- आपला काही वेळ काळ नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते जेव्हा मनात येईल तेव्हा उठते... चम्या -आईला सेम टु सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस .. चिंगी बेहोश... चम्या मदहोश....
178 likes
27 shares