K
Kavya Kumar
friendship · marathi · friendship
चम्या : नमस्कार सर, आपल्या संस्थेमार्फत माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम "श्रीमंतीची गुरुकिल्ली" अर्थात "श्रीमंत व्हा" हा आयोजित करावा अशी आपणांस विनंती आहे. संस्थाचालक : अस्सं! बरं आता मला असं सांगा की, तुमच्या या कार्यक्रमामुळे कुणाला फायदा झाला आहे का? आणि खरोखरीच कुणी श्रीमंत झाले आहे का? चम्या : (विनम्रपणे) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्यारुपाने आपणासमोर उभे आहे सर!
218 likes
6 shares