V
Vanya Agarwal
humor · mixed · humor
चम्या - बाई..मला सु आलीये.. बाई - आधी सांग....नवर्याच्या आईला काय म्हणतात? चम्या - सा.. बाई - काय? चम्या - सा.. बाई - अरे "सु" कुठाय? चम्या - चड्डीत झाली..:-):-D:-) बाई बेहोश.... चम्या. . . . मदहोश.....
146 likes
56 shares