Back to feed
K
Kunal Rao humor · marathi · humor

च्यामायला बायको बरोबर कसे बोलायचे ते काही काळतच नाही राव काल बायकोने विचालले की मि कशी वाटते ?👰🏻 मी बोललो तू तर हजारात🙋🏻 एक आहेस . लगेच दूसरा प्रश्न बाकीच्या 999 कोण आहेत🙅🏻 😁😬🙃😚😋😋😗😗🤗🤗😙😙😗🙂🙃

59 likes 13 shares
WhatsApp