M
Meera Mishra
humor · hindi · humor
चार आठ दिवस थंड हवेच्या जागी जाऊन पैसे घालवून पुन्हा इष्ट स्थळी येण्यापेक्षा,😇 आणखी उकाडा असणाऱ्या जागी दोन दिवस राहून आलं की आपोआपच आपण थंड हवेच्या ठिकाणीच राहतो असे वाटू लागेल! - एक पुणेरी इलाज.......☹☹
174 likes
23 shares