Back to feed
A
Aarav Gupta humor · marathi · humor

चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली अन् हसू लागले. ‘‘लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !’’ एका चोराला गंमत करण्याची लहर आली. त्याने पाटीखाली लिहिले, ‘‘काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल आहे !’

35 likes 83 shares
WhatsApp