A
Ayaan Yadav
humor · hindi · humor
चोर चोरी केल्यानंतर घरातुन जात असतो... . . तेवढ्यात घरातल्या लहान मुलाला जाग येते ... . . . . मुलगा म्हणतो: . शाळेचे दप्तर पण घेऊन जा नाहितर सगळ्यांना उठवीन...😆😆 😃😃😃😃😜😜😜
200 likes
73 shares