Back to feed
R
Rohan Agarwal humor · hindi · humor

चोर चोरी केल्यानंतर घरातुन जात असतो... . . तेवढ्यात घरातल्या लहान मुलाला जाग येते ... . . . . मुलगा म्हणतो: . शाळेचे दप्तर पण घेऊन जा नाहितर सगळ्यांना उठवीन...😆😆

32 likes 66 shares
WhatsApp