A
Atharv Malhotra
humor · hindi · humor
चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली.. . . . अमेरिकेमध्ये या मशीनने 1 दिवसात 13 चोर पकडले . . जपान मध्ये 9 तासांत 30 चोर पकडले गेले. . . . . मशीन इंडिया मध्ये आणली. . . 2 तासात मशिनच चोरीला गेली.. 😜😂😝😝😝
177 likes
40 shares