Back to feed
M
Meera Reddy love · marathi · romantic

"चोरून प्रेम करण्या इतकी मजा दुसऱ्या कशातच नाही,सगळ्यांची नजर चुकवून ते एक मेकांना भेटणं ते खोटं बोलून घाबरत घाबरत तासन तास एक मेकांन बरोबर गपा मारणं,त्या वेळी एक तास सुद्धा एका मिनिटात संपल्या सारखं वाटतो, किती एक मेकांन बरोबर हा सुंदर क्षण वाटतो,ना जगाची पर्वा,ना वेळेचे भान फक्त प्रेम झाल्या नंतर एक मेकांच्या सोबतीत एक मेकांना राहू वाटत,इतकं सुंदर हे प्रेम वाटत,हवं हवं असं वाटणार,आयुष्यभर गोड आठवणीत ठेऊ वाटणार." ❤❤💝💝💝💝💝💝❤❤

105 likes 38 shares
WhatsApp