K
Kabir Iyer
good_night · mixed · good_night
चला रे झोपतो .... काळजी घ्या .... जरा मित्रांकडे पण लक्ष द्या setting सोबत chating काय रोजच करता...... कधीतरी आमची पण आठवण काढत जा..... चांदोमामा माझ्या मित्रांना☺ गोड स्वप्न पडु देआणि स्वप्नात त्यांची Item ,pillu, shonu ,janu ,shona ,love , आर्ची ,नकटी , वेडुबाई ,miss khiladi, sweet heart, baby ,pilya ,khadus कोन असेल ती भेटू दे.. 😂😂 आणि मुलींना परश्या ,दगड्या ,जभ्या , धोंड्या , रताळ्या , बटाट्या , कोन असेल तो 😝😝😝 शुभ रात्री
51 likes
79 shares