Back to feed
M
Myra Bagale Life · Hindi · General

चालणारे दोन पाय कीती विसंगत असतात , एक मागे असतो , तर एक पुढे असतो , पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याला अपमान नसतो , कारण त्यांना माहित असत की क्षणात हे बदलणार , याचच नाव जिवन असत ..

111 likes 6 shares
WhatsApp