J
Jiya Kumar
humor · marathi · humor
चाळिशीचा फार त्रास होत आहे ..नको नकोस झाल आहे..काय करावे कळत नाहीये, सुधरत नाहीये ..तिशीत होत तेंव्हा कस बर होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...पण आता..नको नकोस झालं आहे ...45 च्या आसपास काय होणार काय माहिती? .नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत..तापमानाबद्दल बोलत आहे.. तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलेअजून चांगलं ...😀😀
247 likes
41 shares