Back to feed
S
Shaurya Nair Good_Morning · Marathi · Life

*चेहरा* *चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.* *मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.* *मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.* *मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.* *मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.* *तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.* *जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.* *त्यासाठी माणसानं घडघड बोललं पाहिजे.* *खळखळून हसलं पाहिजे,* *दिलखुलास विनोद केले पाहिजेत.* *मनसोक्त रडलं पाहिजे.* *थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.* ┳ ┳ ┣━┫α ρ ρ у ┻ ┻ ℳỖŘŇĮŇĞ *••●‼शुभ सकाळ‼●••* ��|| *Good Morning* ||�� ����सुप्रभात ���� ����सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा���� �������

97 likes 43 shares
WhatsApp