Back to feed
R
Riya Joshi patriotic · marathi · patriotic

चेहरा स्कार्फ ने झाकुन फिरणार्या मुलींनो... आता तुम्ही पण कोणत्या तरी मुलाला बघण्यासाठी तरसाल .... हेल्मेट चा वापर करणे कायदेशीर झालंय .. ऊपर वाले के यहाँ देर है अंधेर नही 😛😛😛 आली रे आली आता आमची बारी आली 😄😄😄😄😄😄😄

86 likes 58 shares
WhatsApp