*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,* *मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,* *मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,* *मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,* *मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.* *💐💐 💐💐*
120 likes
67 shares