S
Sai Bhat
Good_Morning · Marathi · Life
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. 💐💐 शुभ प्रभात 💐💐, ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
228 likes
66 shares