Back to feed
I
Ira Kapoor Good_Morning · Marathi · Life

*चेहऱ्यावरचं "तेज" हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,* *मनात "आत्मविश्वास" असला की चेहरा "तेजस्वी" दिसतो,* *मनात इतरांविषयी "प्रेम" असलं की चेहरा "सात्विक" दिसतो,* *मनात इतरांविषयी "आदर" असला की चेहरा "नम्र" दिसतो,* *मनातले हे भावच तर माणसाला "सुंदर" बनवत असतात...* 💐💐 *शुभ प्रभात* 💐💐

205 likes 28 shares
WhatsApp