Back to feed
S
Saanvi Malhotra humor · marathi · humor

छोटी आशा गाईच्या वासराशी खेळत होती. एक गृहस्थ त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. गृहस्थ- बेबी, नाव काय तुझे? आशा- आशा गोडबोले. गृहस्थ- वासराचे नाव काय बरे? आशा- वासरू गोडबोले. ☺😊😊😊😊☺

103 likes 7 shares
WhatsApp