A
Aarav Nair
humor · marathi · humor
छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं …… . . . . आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे लागतो.. !!???
48 likes
65 shares