Back to feed
N
Navya Bose shivaji · marathi · shivaji_pride

छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो शिळा -तेव्हांच -लागला - या - मस्तकी -टिळा -अरे - फुलवीला - आमच्या - रक्ताने -स्वराज्याचा -मळा ?? ?? !!! म्हणुन - म्हणतो - "" शिवबाच्या """ शिवभक्तांनचा - नादच लय खुळा ................ 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

107 likes 67 shares
WhatsApp