S
Saanvi Iyer
love · marathi · romantic
छान कारणे होती तुझ्या नकाराची... जी कधी कळलीच नाही मला... तुझ्या प्रत्तेक कारणात... चुकलो कुठे... हेच नाही समजावू शकलो... मी स्वताला...
77 likes
21 shares