*छान कविता* ग्रूप असावा कुटुंबासारखा नकोच नूसते Joining ...! ! तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नूसते Shining .. ! ! त्या शब्दाना अर्थ असावा नकोच नूसते Posting ... ! ! सूर जुळावे परस्परांचे नकोच नूसते Chatting .. ! ! इमेजेसचे मर्म कळावे नकोच नूसते Loading ... ! ! Whatsapp मधूनी ज्ञान मिळावे नकोच नूसते Joking .. ! ! स्नेह सदा वृद्धिंगत व्हावा मस्त रहावे Bonding ... ! ! 💐🙏🏼 🙏💐 ग्रुप मधील सर्व *"""सन्माननीय सभासदांना समर्पित...."""""""*
6 likes
84 shares