R
Reyansh Joshi
humor · marathi · humor
छान रोमँटिक संध्याकाळ. ती समोरच्या दुकानात गेली.... . तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं... . ती थोडीशी लाजुन म्हणाली, "बोलायचं आहे" तो : बोला... ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही. तो शांतपणे म्हणाला, . . . . . . . . . . . . . . . "ते काहीही असुदे ... *पण मी पाचशेची नोट घेणार नाही* !!! खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् !!! ✋ 😀😜😁😆😛😃😝😄😳😁 😀😜😁😆😛😃😝😄😳😁
204 likes
27 shares