R
Rudra Patel
Good_Morning · Marathi · Life
छान विचार - एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं.....आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी, आजोबा:माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही....! 💐💐शुभ सकाळ 💐💐
47 likes
23 shares