J
Jiya Das
Good_Morning · Marathi · Life
*🙏🌹 छान विचार🌹🙏* 📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 *ना कुणाशी स्पर्धा असावी* *ना कुणाचा द्वेष असावा,* *ना कुणाच्या पुढे* *जाण्याची आकांक्षा असावी,* *ना कुणाला कमी* *लेखण्याची गुर्मी असावी,* *फक्त स्वतःला सिद्ध करण्याची* *जिद्द असावी...!!* 🌞 *शुभ सकाळ* 🌞 📩📩📩📩📩📩📩📩
52 likes
17 shares