Back to feed
A
Aditya Verma love · marathi · romantic

छापा असो वा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो .. भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस -याची मने झाडाच्या_फांदिसारखी ... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात ... पण ..., मने मात्र कायमची तुटतात...

118 likes 25 shares
WhatsApp