A
Atharv Verma
family · marathi · family
जे आपल्यावर ❤प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं.... ज्यांना आपली गरज आहे त्यांना 🛐 मदत करावी.... ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना 👏 क्षमा करावी.... आणि जे आपल्याला सोडून 🙎 गेलेत त्यांना 🙏 विसरून जावं....!
174 likes
70 shares