Back to feed
V
Vivaan Nair love · marathi · romantic

"जी गोस्ट कधीच माहित नसते ती गोस्ट कधी आवडायला लागती हे समजतच नाही म्हणजे हे प्रेम सतत वाटत लोक हि वेडीच असतात,सारखं सारखं या प्रेमा बदल बोलत असतात,लिहत असतात खरं तर हे प्रेम बोलून ,लिहून थोडी कळत,प्रेम कळण्या साठी कोणी आपलं हॉव लागत,या मनात प्रेम पसराव लागत,मग ते हळू हळू फील हॉव लागत,त्या वेळीच हे प्रेम कळू लागत,त्या वेळीच हे प्रेम कळू लागत."❣️❤️❣️❤️❣️❤️❤️❣️❤️❤️❣️❤️❣️❤️❣️❣️❣️❤️❤❤

174 likes 23 shares
WhatsApp