A
Asha Deshmukh
humor · mixed · humor
जे घर हौसे ने बांधलेले असते त्याला HOUSE म्हणतात... ज्या घरात होम हवन चालतात त्याला HOME म्हणतात... ज्या घरात हवा जास्त खेळती असते त्याला HAVELI म्हणतात... ज्या घराच्या भिंतीला सुद्धा कान असतात त्याला MAKAN म्हणतात... ज्या घरात गर्मी होत असून सुद्धा झोप चांगली येते त्याला ZOPADI म्हणतात... आणि 😳 😳 ज्या घराचे हफ्ते फेडून-फेडून लोक आडवे होतात त्याला FLAT म्हणतात..... 😂😂😂😂😂😂
240 likes
5 shares