Back to feed
I
Ira Gupta humor · marathi · humor

जे जे आत्तापर्यंत छातीठोकपणे सांगत होते की... आमच्या " सात पिढ्या " बसून खातील इतके पैसे आमच्याकडे आहेत... त्यांच्या " तीन पिढ्या " परवापासून बॅन्केच्या लाईनीत उभ्या आहेत... 😜😜

38 likes 8 shares
WhatsApp