K
Kabir Yadav
Good_Morning · Marathi · Life
*जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा* *तिरस्कार कधीच करू नका.* *कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट* *व्यक्ती समजून जळत असतो..!!* *"जीवनात* *चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.* *चुकाल तेव्हा माफी मागा.* *अनं कुणी चुकलं तर माफ करा.* *💐💐 Have a nice day💐💐*
173 likes
49 shares