A
Aadhya Kapoor
humor · marathi · humor
जो पर्यंत आयुष्य आहे ..... रोज डी पी बदला .. 😜😜 नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे .. 😂😂 तोही पोरानी लावला तर? 😜😜 *पितृ पंधरवाढा* *पितृसुखी देवो भवं:*
86 likes
7 shares