Back to feed
A
Anika Kapoor Good_Morning · Marathi · Life

*"जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात.. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.. यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने मंतरलेले लिंबु जरी फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो* 🙏🏻🌻 *^_^ शुभ सकाळ ^_^"* 🌻🙏🏻

40 likes 62 shares
WhatsApp