Back to feed
A
Aadhya Patel humor · marathi · humor

जो मित्र आपल्या मित्राला मार खाताना बघुन घराकडे पळून गेला तर त्याला गद्दार समजू नका... . . . . . . काय माहित ते यड तलवार आणायला पळाल🏃🏃आसेल!! . . . विषय संपला................ 😝😝😝😂😂😂😂😂

75 likes 38 shares
WhatsApp