M
Meera Bagale
Good_Morning · Marathi · Life
*जो सूर्य* मला *उन्हाळ्यात* नकोस वाटतो.. तोच *सूर्य* मला *हिवाळ्यामध्ये* किती *हवा हवासा वाटतो*, तसेच *माणूस* देखील *सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना* विसरतो पण *दुःखाच्या क्षणी* तीच *नाती हवी हवीशी वाटतात*.... 💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐 🌤 *आपला दिवस आनंदात जावो* 🌞
170 likes
44 shares